सक्षम भारताचा एकच नारा, नको तंबाखूला थारा
भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचा अंदाज आहे. दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ लिखित…
पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 29 : राज्यातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष…
स्काऊट्स आणि गाइड्सचे कामकाज जुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा- मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.…
मुंबईहून आई-वडील मुलाला भेटण्यासाठी नाशिकला आले, दरवाजा उघडताच पायाखालची जमीनच सरकली
नाशिक : नाशिक शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडल्यामुळे शहर हादरले आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड दुर्गा मंदिरासमोर एका इसमाचा धारदार शस्त्राने आणि काचेने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस…
शैक्षणिक कर्ज घ्या… व्याजाचा परतावा शासन करेल – महासंवाद
तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. तुमच्या कर्जावरील व्याजाची…
उद्योग विभागाच्या योजनांतून मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा
राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरासह ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे तयार व्हावे व जिल्ह्यातून…
आपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२९ : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.…
कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना
राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच…
Sameer Wankhede : वानखेडेंभोवतीचा फास आवळला, सीबीआय घरापर्यंत पोहोचलं, २ कुटुंबियांची चौकशी
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर ‘एनसीबी’च्याच दक्षता समितीने ठपका ठेवला. आर्यनला सोडविण्यासाठी २५ कोटी रुपये मागितल्याचा आणि ५० लाख रुपये घेतल्याचा…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण, त्या वेबसाइटवर बंदी आणा : छगन भुजबळ
नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री…