राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट
नवी दिल्ली , 10 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. बैस यांची प्रधानमंत्र्यांसोबत पहिलीच…
विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 10 : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही…
मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. १० : रिद्धपूर ही संत गोविंदप्रभू, चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली अध्यात्मभूमी आहे. लीळाचरित्रासह अनेक महत्त्वाचे मराठी ग्रंथ येथे लिहिले गेले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिध्दपूर येथे…
दैन्य, दु:ख दूर होईल! भाबड्या आशेनं महिला मंदिरात गेली; रविवारी अनर्थ घडला
बुलडाणा : जिल्ह्यातील पारस येथील श्री बाबुजी महाराज संस्थानात रविवारी रात्री घडलेल्या घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला तर जवळपास २३ जण जखमी झाले. मृतांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले मार्गदर्शन
मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या भाषणातून केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार…
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक, दि. 10 (विमाका वृत्तसेवा) : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी…
तूर, चना, उडीद डाळींचा साठा संकेतस्थळावर अद्ययावत करावा – शिधावाटप नियंत्रक कान्हुराज बगाटे
मुंबई, दि. 10 : राज्यातील तूर, चना व उडीद या डाळींचा संबंधित आस्थापनांकडे असलेला साठा https://fcainfoweb.nic.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून आठवड्यातून किमान एकदा (दर शुक्रवारी) अपलोड करावा, अशा सूचना मुंबईचे…
सहकार क्षेत्रात ‘जुनासुर्ला’ अग्रेसर व्हावे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
प्रतिकार नागरी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण चंद्रपूर, दि. 10 : ‘विना सहकार नाही उद्धार’, असे म्हटले जाते. जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गावातील सहकार चळवळ मजबूत व्हावी आणि…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगावी : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
विविध विषयांची आढावा बैठक संपन्न नाशिक, दिनांक: 10 (जिमाका वृत्तसेवा) : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील…
गर्लफ्रेंडला भेटायला पुण्याला, मात्र तिच्याच मैत्रिणीला पाहून नियत फिरली, तरुणीचा विनयभंग
पुणे : पुण्यामधील मुंढव्यातील केशवनगर भागात मैत्रिणीसोबत राहणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला मुंबईहून पुण्यात आला. मात्र, त्याने गर्लफ्रेंड ऐवजी तिच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल…