• Sat. Sep 21st, 2024

Month: February 2023

  • Home
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विस्तारित स्वरुपात “महाराजस्व अभियान”

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विस्तारित स्वरुपात “महाराजस्व अभियान”

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 26 जानेवारी ते…

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

सातारा दि. 3: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे म्हणून आदर्श…

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात धीरज लिंगाडे सर्वाधिक मते मिळवून विजयी – महासंवाद

अमरावती, दि. 3 : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वाधिक 46 हजार 344 मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे विजयी उमेदवार ठरले. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार,…

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट – महासंवाद

नवी दिल्ली, 03 : राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ बोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

मुंबई, दि.३ : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे आर्थिक वर्ष २०२३-२४ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंदर्भात विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद व पूर्ण केलेल्या कामांचा…

परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून परकीय गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जर्मनीच्या शिष्टमंडळासमवेत उद्योगमंत्री उदय सामंत…

राज्यपालांच्या हस्ते गुणवंतांना ‘गौरव श्री सन्मान पुरस्कार’ प्रदान

मुंबई, दि. ३ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.३) उद्योग, व्यवसाय, कला व समाजकार्य या विषयामध्ये कार्य करणाऱ्या ४० गुणवंत व्यक्तींना राजभवन येथे ‘गौरव श्री सन्मान २०२३’…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ३ : क्रीडा विभागामार्फत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास २० फेब्रुवारी, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील विशेष…

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

मुंबई, दि. 3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि फुटबॉल क्लब बायर्न यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन निवडलेल्या खेळाडूंना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात १४ वर्षाखालील…

अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सुपूर्द – महासंवाद

मुंबई, दि. 3 : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला…

You missed