हिवाळी अधिवेशन देते महिलांना रोजगाराची संधी!
राज्यातील महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. कमी शिकलेल्या, पण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. महिलांची संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया…
विधानसभा प्रश्नोत्तरे
केईएमसह नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी दोन वसतिगृह तयार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. 26 : मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वास्तव्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सूचना…
विधानपरिषद इतर कामकाज
सिंधुदुर्ग विमानतळाचे ‘बॅ.नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ अशा नावास मंजुरी ठराव केंद्राकडे पाठविण्यात येणार नागपूर, दि. 26 : सिंधुदुर्ग येथील विमानतळाला “बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग” असे नाव देण्याच्या ठरावास आज…
सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्य महत्त्वाचे – संपादक संदीप भारंबे
नागपूर, दि. 26 : सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन दै. सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात…
विधानसभा लक्षवेधी
शेती महामंडळाच्या कामगारांबाबत शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नागपूर, दि. 26 : “महाराष्ट्र शेती महामंडळाच्या कामगारांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या कामगारांच्या पुनर्वसनाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल.…
विश्वशांतीचे केंद्र म्हणून नांदेडला विकसित करण्यावर भर देऊ – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
– होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद – लोकाभिमुखतेसाठी जिल्ह्यात पर्यटन समिती – वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन नांदेड (जिमाका) दि. २५ :- अध्यात्म, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन याचा सुरेख संगम…
लोकशाहीत प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी – उपसचिव विलास आठवले
नागपूर, दि. २५ : सुदृढ लोकशाहीत प्रश्न विचारण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रगल्भ व सर्वसमावेशक लोकशाहीसाठी प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी व्यक्त…
क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. २५: जिल्ह्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व…
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करा – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार, दि.२५ (जिमाका वृत्तसेवा): चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची बी-एफ-7 च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
नाताळनिमित्त राज्यपालांची सेंट स्टीफन चर्चला भेट
मुंबई, दि. २५: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाताळनिमित्त वांद्रे मुंबई येथील सेंट स्टीफन चर्चला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रभू येशूची प्रार्थना केली तसेच सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांना ‘द…