• Sat. Sep 21st, 2024

Month: December 2022

  • Home
  • नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. ६ :- ‘कोविड – १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांच्या…

‘लोकराज्य’चा डिसेंबरचा अंक प्रकाशित

मुंबई,दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित केला आहे. या विशेषांकात विविध मान्यवरांनी आपल्या…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. ६ : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. दादर येथील…

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर…

जी २० परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, दि. ५: जी २० परिषदेच्या निमित्ताने राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात आज…

गुजरातमधून आणलेले सिंह उद्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार

मुंबई, दि. 5 : गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात येणार आहेत. ही…

‘गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा सिनेमा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.५: साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या…

कृषी महोत्सवाच्या सुयोग्य नियोजनासाठी प्रभावी उपाययोजना करा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद

औरंगाबाद दि 5 (जिमाका) सिल्लोड येथे 1 जानेवारी पासून होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत या महोत्सवात माहिती…

रोजगार हमी योजनेची मंजूर कामे डिसेंबर अखेर सुरु करा – पालकमंत्री संदिपान भुमरे – महासंवाद

औरंगाबाद, दिनांक 5 (जिमाका): रोजगार हमी योजनेतील मंजूर कामे डिसेंबर अखेर सुरु करुन विभागाने दिलेला इष्टांक प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विभागीय आढावा बैठकीत दिले.…

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. ०६ ऑगस्ट, २०२२ व दि. २० ऑगस्ट, २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क…

You missed