दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती नागपूर दि. 5 : गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी…
लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे
मुंबई, दि. ५ : राज्यामध्ये दि. ५ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण २२१७ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ५८१३१ बाधित पशुधनापैकी एकूण २९४१० पशुधन…
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून चैत्यभूमी येथे अभिवादन
मुंबई, दि.5 : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दादर येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमीला भेट देवून अभिवादन केले. यावेळी…
जिल्हा व तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा – न्यायमूर्ती अभय ओक
ठाणे, दि. ५ (जिमाका) : सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे ही न्यायालय व वकिलांची जबाबदारी आहे. जिल्हा व तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा आहेत. त्यामुळे सामान्य…
निलजई व उकणी येथील शेतजमिनीची नुकसान भरपाई संबंधीत शेतकऱ्यांना त्वरित द्यावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश – महासंवाद
त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांचे आश्वासन चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोबर : निलजई व उकणी येथील शेतजमीनींच्या झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित संबंधीत शेतक-यांना देण्यात यावी. तसेच शेतातील…
ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानामुळे गावाचा सर्वांगीण विकास – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
सोलापूर,दि.4 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान खूप महत्वपूर्ण आहे. या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. नियोजन भवन येथे…
महापालिकेने राबविलेला “लाईट अँड साऊंड शो” हा स्तुत्य उपक्रम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
लाईट अँड साऊंड शो उद्या पासून सोलापूर शहरातील नागरिकांसाठी सुरू होणार लेसर शोच्या माध्यमातून नागरिकांसमोर सोलापूर शहराचा इतिहास उलघडला जाणार सोलापूर, दि.4(जिमाका):- महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर मंदिर…
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करावे – ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले
मुंबई,दि.४: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी प्रस्ताव/अर्ज सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांनी केले…
प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई, दि. 4 : शालेय जीवनात ऐकलेले, अनुभवलेले प्रबोधनात्मक विचार विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. या गोष्टी त्यांच्यासाठी पुढे अनुकरणीय होतात, प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास…