आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत
नंदुरबार, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : आश्रमशाळेत प्रवेश घेतांना प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करावी असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज दिले. नंदुरबार व तळोदा प्रकल्प…
सांस्कृतिक विभाग नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १९ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून या अंतर्गत जनजागरण करण्यासाठी ‘नदी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ…
रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 19: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,…
क्षमा करता व मागता आली पाहिजे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई दि. 18: प्रभू श्रीराम क्षमा गुणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. जैन धर्मात क्षमा या गुणाला विशेष महत्त्व दिले आहे. मात्र क्षमा करण्यास त्याग व तपस्या हवी. गृहस्थाश्रमी लोकांनी अर्थार्जन करून…
लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविऱ्यांवर कठोर कारवाई – पशुसंवर्धन आयुक्त सचिंन्द्र प्रताप सिंह
मुंबई, दि. १८ : लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली…
कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात मार्ग काढू – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 : राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहात आज ज्येष्ठ कलाकार…
सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील; निती आयोगाने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था मुंबई, दि.१८: महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण या…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 18 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतली.…
‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचा मुंबईतील उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द
मुंबई, दि.18 : अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना 15 सप्टेंबर 2022 पासून कायमस्वरूपी…
अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून करा – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
औरंगाबाद, दि.17, (जिमाका) :- अंगणवाड्याचा विकास लोकसहभागातून होण्याच्या दृष्टीने अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) आाणि विविध सामाजिक संस्थानी प्राधान्याने पुढे येत लोकसहभागातून अंगणवाड्याचा विकास साधावा, असे आवाहन पर्यटन,…