राष्ट्रपतींच्या हस्ते महाष्ट्रातील १२ कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 23 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात…
लोकसहभागातून ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक: 23 फेब्रुवारी, 2023 (जिमाका नाशिक): जिल्हा परिषदेचा मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा. त्याचप्रमाणे…
जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहमदगनर/शिर्डी, दि.23 फेब्रुवारी (उमाका वृत्तसेवा) – नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या…
शासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’वर श्री श्री रविशंकर यांचे उद्या व्याख्यान
मुंबई दि. २३ : प्रशासनात काम करत असताना शासकीय कायद्यांची अंमलबजावणी, उद्देश साध्य करणे, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. शासकीय कामाचा व्याप…
मुंबईत शनिवारी रोजगार मेळावा
मुंबई, दि. 23 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती…
लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुंबई, दि. २३ :- राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना लाभणार तंत्रज्ञानाचे बळ : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक: 23 फेब्रुवारी, 2023 (जिमाका नाशिक): ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे,…
संत गाडगे बाबांना राज्यपाल रमेश बैस यांचे अभिवादन
मुंबई, दि. २३ : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील संत गाडगेबाबांच्या…
‘एमआयडीसी’च्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
नागपूर, दि. 23 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. वन आधारित उद्योगांना चालना मिळावी, यासाठी ‘एमआयडीसी’च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन…
महसूल विभागाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिर्डी, दि. 22 : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल,…