• Sat. Jul 11th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • सोलापुरात कार घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा डबा घसरला; रेल्वे वाहतुकीचा अडीच तास खोळंबा

    सोलापुरात कार घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा डबा घसरला; रेल्वे वाहतुकीचा अडीच तास खोळंबा

    सोलापूर: सोलापूर जवळ असलेल्या पाकणी येथे दौंडकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी मुंढेवाडी ते पाकणीदरम्यान पाकणी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावरून सांयकाळी पावणेपाचच्या सुमारास घसरली आहे. ही मालगाडी लुपलाईनवर असल्याकारणाने मालगाडीचा वेग…

    लग्नाला आलेल्या संतोष बांगर यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा, पाहा व्हिडिओ

    परभणी : शिंदे गटाचे नेते जिथे कुठे जात आहेत तेथे ‘एकदम ओके’ अशी घोषणाबाजी त्यांची काही केल्या पाठ सोडत नाही. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव…

    ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्गासह अंतर्गत वाहतूक मार्गामध्ये देखील अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघातात मोटासायकलवरील माय-लेकी ठार झाल्या. तर वडील व…

    पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले; २ तरुण जखमी, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी किवळे येथे लोखंडी होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्क परिसरात असणाऱ्या लक्ष्मी…

    किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ…

    महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम…

    खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 30 : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली…

    लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक- आयुक्त दिलीप शिंदे

    पुणे, दि. 30 :- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा राज्यातील सामान्य माणसापर्यंत तत्परतेने, सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हक्क अधिनियम 2015 अंमलात आहे. या कायद्यातील तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त…

    मुंबईत ठिकठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ सुरू करणार – मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 30 – रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाही. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी…

    महिलांसाठी ‘आई’ पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 30 : महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा, याकरिता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आई’ हे…

    You missed