विकास कामे दर्जेदार करुन ती गतीने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना
सांगली दि. 9 (जिमाका) :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनेतून जिल्ह्यात करण्यात येत असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती गतीने…
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी साजरा केला वाढदिवस
ठाणे, दि. ९ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना…
बृहन्मुंबईत १९ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू
मुंबई, दि. ९ : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश…
कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे, दि. ९ : मुंबई – ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
केंद्रीय गृहमंत्री यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून…
पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि. ८ : पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय…
शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता- मंत्री सुधीर मुनगंटीवार
बारामती दि. 8 : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह विविध उपक्रमांना वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याची क्षमता आहे, असे…
सामाजिक वनीकरणच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वितरण
ठाणे, दि. 8 (जिमाका) – सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विभागस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज वितरण झाले. सामाजिक वनीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या…
जल जीवन मिशन अंतर्गतची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
सातारा दि. 8 : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील 794 कामे नव्याने सुरु होणार आहेत. सुरु होणाऱ्या कामांवर गावच्या सरपंचांनी लक्ष देवून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत व…
कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 :- ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यापार व आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली. कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करण्यावर भर…