• Sat. Jun 20th, 2026

    सामजिक

    • Home
    • अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

    अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

    नागपूर, दि. 18 : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि.18 : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन विभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वन विभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य…

    वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. 18 : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील…

    नागपूर येथील ‘वनभवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान

    नागपूर, दि. १७ : नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, रविवार, दि. १८ डिसेंबर…

    पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे कल्याण येथे आयाेजन; ५ हजार उमेदवारांनी केली नोंदणी

    ठाणे, दि 17 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत कल्याण येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न झाला…

    समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि.१७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार उमा…

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने केंद्रीय मार्ग निधीतून दोन मोठ्या‌ पुलांच्‍या बांधकामासाठी ११० कोटी मंजूर – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 17 : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने केंद्रीय मार्ग निधीतुन चंद्रपूर जिल्‍ह‌्यात ११० कोटी रू. किंमतीच्‍या मोठया पुलांचे बांधकाम मंजूर करण्‍यात आले आहे. या पुलांच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग…

    जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला शुद्ध पाणी देणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद

    येणाऱ्या ३० वर्षांत वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन नंदुरबार : दिनांक १७ डिसेंबर २०२२ (जिमाका वृत्त) ‘हर घर जल’ या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावतील प्रत्येक घरात आणि घरातल्या…

    सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा  – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 16 : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या…

    कोल्हापूरची प्रिया पाटील राज्याची सदिच्छा दूत

    मुंबई दि १६: राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये युवकांना सहभागी करण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाची प्रिया पाटील यांची सदिच्छा दूत…

    You missed