• Sun. Jul 5th, 2026

    सामजिक

    • Home
    • पोहता येत नसल्याने दोन चिमुकल्यांचा करुण अंत; मुलं गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    पोहता येत नसल्याने दोन चिमुकल्यांचा करुण अंत; मुलं गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    सातारा : पोहायला गेलेल्या दोन शाळकरी चिमुकल्या मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गवडी, ता. सातारा येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दोघेही एकुलते एक होते.…

    आठच दिवसांपूर्वी वडिलांना अखेरचा निरोप, साताऱ्याचा जवान पुन्हा सीमेवर परतला पण घात झाला

    सातारा: नागेवाडी (भाडळे) ता. कोरेगाव गावचे सुपुत्र वीर शहीद जवान नाईक अंकुश संपतराव माकर (वय ३९) यांना कालूचक जम्मू – काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी (दि. ५ एप्रिल) वीर…

    मुंबईत बेस्ट बस अपघातात या कारणामुळे लोकांनी गमावले जीव; ८ वर्षांत १३४ अपघात

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांच्या अपघातांत बाइकस्वार, पादचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनाही प्राण गमवावे लागत आहेत. गेल्या आठ वर्षांत बेस्ट बसचे १३४ प्राणांतिक अपघात झाले असून १३७ जणांना…

    अवकाळीचा फटका सुरुच, अहमदनगरमध्ये शेतीची दैना, शेतकरी संकटात, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

    अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळं विविध जिल्ह्यात जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली. पिकांचं नुकसान देखील…

    मित्राच्या वाढदिवसाला पार्टी रंगली; मात्र मद्यपानानंतर घात झाला; दोघा भावांकडून तरुणाची हत्या

    ठाणे : मित्राच्या वाढदिवसाच्या दारू पार्टीत झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी ८ एप्रिल रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या…

    एसटी बस चालवताना चालक फोनवर बोलू लागला, प्रवाशांना भरली धडकी… व्हिडिओ झाला व्हायरल

    नागपूर : वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा असूनही अनेक ठिकाणी वाहन चालक मोबाल फोनवर बोलताना दिसतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या चालकाने गाडी चालवताना मोबाइलवर फोनवर…

    भिवंडीत शोककळा; दोन वेगवेगळे भीषण अपघात, बाप लेकासह चार जणांचा मृत्यू; तिघे गंभीर

    भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात बाप लेकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका आणि गणेशपुरी पोलीस…

    साताऱ्यात खळबळ, लोणंदमध्ये गावठी बॉम्बसदृश्य १७ स्फोटकं, डुकराने खाल्ली, झाला भीषण स्फोट

    सातारा : साताऱ्यातील लोणंद येथे गावठी बॉम्बसदृश्य स्फोटकांचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. एका डुकराने हे स्फोटक खाल्ल्यानंतर स्फोट झाला आणि हे डुक्कर ठार झालं. सकाळी लोक आपापल्या कामात व्यस्त…

    ये, तुला बोरं देतो… पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत नराधमाने नको ते केलं….

    शिक्षकांनी पहिलीत शिकणाऱ्या मुलीला मातीचे फळ बनवायला सांगितलं. त्यामुळे माती आणण्याासाठी ती मैदानात गेली. तिथे २० वर्षीय नराधम टपूनच बसला होता. त्याने बोर देतो म्हणून तिला लालूच दाखवली आणि डाव…

    स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई,दि.८ : स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती काम करताना संवेदना असतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशराज रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यशराज भारती सन्मान २०२२-२३ करीता आरोग्य क्षेत्रात…

    You missed