• Wed. Jul 15th, 2026

    राष्ट्रीय

    • Home
    • शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त वांद्रे येथील कार्टर रोड ॲम्फीथिएटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत,…

    औद्योगिक गुंतवणुकीबरोबर पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्या; प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी; नियोजनबद्ध औद्योगिक विकासासाठी सहकार्याची ग्वाही – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (विमाका) : औद्योगिक विकास हा आर्थिक प्रगतीचा आधार असला तरी त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना पर्यावरण संवर्धन आणि…

    राजकोट किल्ल्याचे पावित्र्य जपणे ही सामूहिक जबाबदारी; स्वच्छता व सुरक्षेसाठी उपाययोजना करा – अपर मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी दिनांक ५ (जिमाका) :- महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

    व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्स व त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्स व त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी व्हेनेझुएलाचे भारतीय राजदूत पी. के. अशोक बाबू यांनी पुष्पगुच्छ…

    व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांचे मुंबईत उत्साहात स्वागत – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांचे मुंबईतील ऐतिहासिक ताज महाल पॅलेस हॉटेल येथे आगमन झाले. भारतीय आदरातिथ्याची परंपरा जपत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहपूर्ण…

    बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना…

    सार्वजनिक ग्रंथालयांना एलजीएमएस प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल लायब्ररी ग्रँट मॅनेजमेंट सिस्टिम (एलजीएमएस) या ऑनलाईन प्रणालीद्वारे…

    अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा कुडाळ दौरा – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि ५ (जिमाका) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ प्रांत आणि तहसिल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘महाराष्ट्राची स्टार्टअप…

    इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    महाराष्ट्रात 4,080 कोटींची गुंतवणूक; 4,750 रोजगारांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती मुंबई, दि. ५ : राज्य शासनाला केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर तुमचा भागीदार समजा. राज्यात संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहावी,…

    You missed