• Thu. Jul 9th, 2026

    राष्ट्रीय

    • Home
    • राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा मुंबई, दि. २० : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत – महासंवाद

    मुंबई, दि. २० जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शनिवारी सायंकाळी ७.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन…

    गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २० (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी…

    अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ‘महाबीज’च्या आकृतीबंधास मंजुरी- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई, दि.16 : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे. हा आकृतीबंध अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र, कृषी विभागाने…

    महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा – महासंवाद

    मुंबई, दि. २० : महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास…

    राज्यपालांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस – महासंवाद

    ?????????????? मुंबई, दि. २० : सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रायगड जिल्ह्यातील रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस देण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ही स्कुलबस…

    दहावी-बारावी पुरवणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध – महासंवाद

    मुंबई, दि. २० जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी)…

    राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन स्व-नामांकन सादर करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २० : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

    Raj Thackeray | खासदारफुटीवरून राज ठाकरे रोखठोक बोलले; ‘राजकर्त्यांनी नव्हे जनतेनं विचार करावा’

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jun 2026, 5:11 pm #rajthackeray #mns #shivsenarebel #jain #whiteborder #maharashtrapolitics मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत नुकताच मनसे मेळावा घेतला. पांढऱ्या पट्टा ते खासदारफुटीवर राज ठाकरेंनी सडेतोड मतं…

    निकालानंतर ओमराजे उद्धव अन् आदित्य ठाकरेंबद्दल बोलले; जिवलग मित्र मातोश्रीवर, प्लान ठरला

    Omraje Nimbalkar: ठाकरेसेनेचे ६ खासदार फुटलेले असताना ओमराजे निंबाळकर यांनी सस्पेन्स वाढवला आहे. २ दिवसांनी निर्णय जाहीर करु असं म्हणत त्यांनी अन्य ५ खासदारांची धडधड वाढवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    You missed