देशाच्या प्रगतीसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र अतिशय महत्वाचे- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ चंद्रपूर, दि. 11 : चंद्रपूर ही वाघांची भुमी आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येथे आलेला प्रत्येक स्पर्धक वाघापेक्षा कमी नाही. क्रीडा क्षेत्राचा विकास होऊन…
पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करा– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. 11 : या पृथ्वीतलावर मनुष्य हा सर्वात ज्युनिअर प्राणी आहे. मानव जातीच्या कितीतरी आधीपासून येथे वन्यप्राणी व पुशपक्ष्यांचे अस्तित्व असून अन्नसाखळीचे ते प्रमुख घटक आहेत. ही प्रजाती नष्ट…
‘नागपूर: टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’चे जी-२० पाहुण्यांनाही वेड – महासंवाद
पुराण काळापासून भारत हा वाघांचा आणि नागांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यातही केवळ भारतात आढळणारा पट्टेदार वाघ भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांचा महत्त्वपूर्ण भाग राहीले आहेत. मात्र मधल्या काळात वाघांची…
स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरूवात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
पुणे दि. ११ – स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी- मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि.11 : स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांनी इतर महाविद्यालयांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच जागृती करण्याचे काम करावे. या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी…
राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
पालघर, दि. ११ : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…
संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन विविध कामांचे प्रस्ताव सादर करावेत- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद
नंदुरबार, दिनांक.11मार्च, 2023 (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन विविध योजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार…
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांसाठी सर्व संबंधित विभागांनी सक्रियता वाढवावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे, दि. 10 : बदलत्या जीवन शैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश वाढवण्यासाठी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे…
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई दि. 10 : सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या. वैद्यकीय…
लोणार व शेगाव विकास आराखड्याबाबत विभागीय आयुक्तांकडून आढावा
अमरावती, दि. १० – लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक असून, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले. शेगाव व…