प्रत्येक मुलाच्या लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २६ : सन २०१९ – २०२१ या करोना काळात जगभरातील जवळ-जवळ साडे सहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफ अहवालाने नमूद केले आहे.…
भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि.२६ : भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, व्यवहारात उपयोगी पडणारे, रोजगारक्षम, संशोधनवृत्तीला चालना देणारे शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील…
भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. २६: भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, व्यवहारात उपयोगी पडणारे, रोजगारक्षम, संशोधनवृत्तीला चालना देणारे शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील…
दौऱ्यावर असूनही मुख्यमंत्र्यांनी केला ६५ नस्तींचा निपटारा
मुंबई, दि. २६ : सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ नस्तींचा निपटारा केला. मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स (नस्ती) येत असतात. त्यांचा विनाविलंब…
पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि. २५ – पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठीच तापोळा आणि बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली…
सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद
पुणे, दि.२५ : शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे आयोजित सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या महिला गटातील सुवर्णपदक विजेत्या केनिया संघाला उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते…
राजमाता जिजाऊ सभागृहाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न
पुणे,दि.25 (विमाका) :- कृषी आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन आणि लोकार्पण आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त कृषी सुनील चव्हाण, संचालक विस्तार…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपनीमार्फत सन २०२१-२२ पर्यंत राबविण्यात येत होती. मात्र आता दि.१९ एप्रिल २०२३ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान…
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
पुणे दि.25 (विमाका) :- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश…
लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. 25 : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा…