विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिक्षण विभागाला निर्देश – महासंवाद
पुणे, दि.२९ : शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा…
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त
मुंबई दिनांक २९ : भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता…
वैश्विक महानेत्याची ‘मन की बात’ @१००! – महासंवाद
बात भारताच्या उन्नतीची..बात कश्मीरा पासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या विकसनशील ‘न्यू इंडिया’ची.. इंडिया वर्सेस भारत असा संघर्ष मोडून काढत सर्वांना विकासाच्या दखलपात्र वाटा खुल्या करुण देणाऱ्या अन् विश्वाच्या मानसपटलावर भारताची ऊंची वाढविणाऱ्या…
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना निराधार योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगांव दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण…
अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेड प्रक्रिया आता अधिक सुलभ; ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर
मुंबई, दि. 29 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक…
१ व २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम; आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर…
महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 1 मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत…
मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण – महासंवाद
पुणे, दि. 28: भूसंपादनाची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करुन मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे राहिलेले काम पूर्ण करावे. हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम…
‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे- कृषिमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
अकोला दि. २८(जिमाका)- महाबीज हे शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे आहे. ४७ व्या वर्धापन दिनी हा विश्वास अधिक दृढ व्हावा व तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा, अशा शब्दात राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक…
मोबाईल संत्रा सेंटरचे कृषीमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण – महासंवाद
अमरावती, दि.28: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अमरावती विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक झाली. तत्पूर्वी बडनेरा येथील दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे निर्मित…