• Mon. Jul 13th, 2026

    राजकीय

    • Home
    • आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक

    आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक

    मुंबई, दि. २२ : केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात पूर्व तयारी करण्याविषयी केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे…

    इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

    अलिबाग,दि.22(जिमाका) :- इरशाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे…

    मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू

    मुंबई, दि. २१ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी…

    विधानसभा लक्षवेधी

    राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२१ : राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.…

    सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

    मुंबई, दि. २१- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ या संवर्गातील ५४७ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयेागामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीकरिता पात्र…

    झरपट नदी व शहरातील नाल्यांची सफाई तातडीने करा – महासंवाद

    चंद्रपूर, दि.२१- अतिवृष्टीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरातील झरपट नदी आणि शहरा लगत असलेले मोठे नाले तसेच नाल्यांची साफसफाई तातडीने करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना…

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी – महासंवाद

    नागपूर, दि. 21 : काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे,…

    शिवणी पिसा येथील पाईपलाईनमधील गळती १५ दिवसांत दुरुस्त करावी- मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    बुलडाणा, दि. २१ : समृद्धी महामार्गावर असलेल्या शिवणी पिसा येथील नादुरुस्त पाईपलाईनमधील गळती १५ दिवसांत बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भूसे यांनी दिले. श्री.भूसे यांनी आज नागपूर…

    दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २१ : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन…

    बृहन्मुंबई हद्दीत २९ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी

    मुंबई, दि. 21 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 29 जुलै 2023 पर्यंत पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव…

    You missed