सोमवारपासून पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पुणे, दि.२९: खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात येत्या सोमवारपासून रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…
अनेक योजनांच्या लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून लाभ
नागपूर,दि.२९ : सामाजिक न्याय विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला आज लाभार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. वसतीगृहाच्या मुलांपासून तर तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर साऱ्याच घटकातील…
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासन प्रयत्नरत – उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव वि.सी. रस्तोगी
नवी दिल्ली, २९: प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्नरत असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची राज्यात प्रभावी अंमलबजावणीविषयी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव,…
शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई (दि. 29) – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच
मुंबई, दि. 29 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य…
न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांच्या हस्ते लोकअभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन – महासंवाद
उस्मानाबाद,दि.29(जिमाका): उस्मानाबाद येथील लोकअभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन मुबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती उस्मानाबाद न्या. अरूण रामनाथ पेडणेकर यांच्या हस्ते व अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा…
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न – महासंवाद
अलिबाग,दि.29 (जिमाका) :- मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक…
महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई दि, 29 :- महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल…
मालाड सामान्य रुग्णालयात येत्या तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन सुरू करणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि,29 : मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशू मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास…
मलकापूर येथील दोन खाजगी बस अपघाताच्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर
मुंबई, दि. २९ – मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.…