• Wed. Jul 15th, 2026

    राजकीय

    • Home
    • लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी युवकांनी मतदान करावे –  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी युवकांनी मतदान करावे –  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    नांदेड दि. १६ (जिमाका) : देश घडवण्याची ताकद मतदारांमध्ये असते. यात युवा मतदारांनी राष्ट्र सेवा म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासह मतदान साक्षरतेसाठीही सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत युवकांची भूमिका ही…

    कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. १६: देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असून वाढत्या लोकसंख्येमध्ये नागरिकांचे पोट भरण्याची क्षमता कृषी, मत्स्यसंवर्धन व वने या तीन क्षेत्रांमध्येच आहे. मत्स्यसंवर्धनात जिल्हा मॉडेल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.…

    अमृत महोत्सवी वर्षात सात सूत्रांच्या माध्यमातून जिल्हा विकासाचा संकल्प – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. १६: जिल्ह्याच्या विकासामध्ये कृषी व संलग्न सेवा, खनिकर्म, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामान्यसेवा व प्रदूषण नियंत्रण असे सात सूत्र हाती घेऊन कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमृत…

    दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे-राज्यपाल

    पुणे, दि. १६: राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून…

    मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर ई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद

    मुंबई दि. १६ : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी नागरिकांशी सुसंवाद साधणार…

    सीपीआर अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सुसज्ज बनविणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

    होमिओपॅथी उपचारांची बाह्य रुग्णसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): मुंबई, पुण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये मोफत दर्जेदार आरोग्य सेवा- सुविधा उपलब्ध करुन देऊन सीपीआर हे अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असे रुग्णालय…

    पुरामुळे गडचिरोलीतील संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    कोठी कोरनार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस जवानांचा सत्कार पाच मोबाईल टॉवरचे लोकार्पण व स्थानिकांशी ऑनलाइन संवाद गडचिरोली, (जिमाका)दि.15: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री…

    सर्वांनी मिळून भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प पूर्ण करुया – सार्वजनिक बांधकाम  मंत्री रविंद्र चव्हाण

    ठाणे, दि.१५ (जिमाका) :- गेल्या ७५ वर्षात देशाने मोठी प्रगती केली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन २०४७ पर्यंत भारताला…

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते उद्घाटन

    मुंबई दि १५: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात…

    क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

    लातूर दि. 15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री…

    You missed