• Fri. Jul 17th, 2026

    राजकीय

    • Home
    • मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प; ४६ हजार कोटींहून अधिक विकास कामे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प; ४६ हजार कोटींहून अधिक विकास कामे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. 16 : – मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या…

    छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

    छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री…

    पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई दि 15:- थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिलाच आहे आणि पहिलाच राहील. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…

    महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करण्याची परिसंवादात मागणी

    मुंबई दि.१५ : सर्व क्षेत्रांशी निगडित स्त्रीवादी धोरण तयार करणे आवश्यक असून त्यामुळे स्त्रियांना संरक्षण मिळेल. समाजातील पुरुष मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील मुद्द्यांची राज्य सरकार दखल घेणार असून…

    ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात

    औरंगाबाद, दि. १५: औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास उपायुक्त अपर्णा थेटे,…

    महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचविणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    औरंगाबाद, दिनांक १५ (विमाका) : महाराष्ट्राला उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने छत्रपती शिवरायांची वाघनखे लवकरच…

    सैन्यदलातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या निवड चाचणीसाठी २५ सप्टेंबरला मुलाखत

    मुंबई, दि.१५ : भूदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण नाशिक येथे…

    शंभर कोटी खर्चून शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक इमारत उभारणार – महसूल राधाकृष्ण विखे-पाटील

    शिर्डी, दि.१५ सप्टेंबर (उमाका)- उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आजपासून लोकार्पण झाले आहे. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर…

    खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८ आणि १९ सप्टेंबरला मुलाखत

    मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण…

    नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि. १५ : राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री…

    You missed