• Sun. Jun 28th, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे आज पुणे येथे आगमन

    जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे आज पुणे येथे आगमन

    पुणे दि.१५- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया,…

    स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला मोठी चालना!

    आज काल स्टार्टअप, इनोव्हेशन, युनिकॉर्न हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या दशकभरात या शब्दांनी विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. मलाही एक स्टार्टअप सुरू करायचंय, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.…

    विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

    मुंबई, दि. 15 : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा…

    राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३’ ला सुरुवात

    मुंबई दि 15 : ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ मधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री…

    कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित…

    जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी

    स्टुटगार्टः दि. १४ : राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत…

    आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या संघास उपराष्ट्रपतींच्या हस्ते चषक प्रदान

    मुंबई, १४: आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या डायनॅमिक संघाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महालक्ष्मी…

    गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईत आगमन

    मुंबई, दि. 14 : गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज आगमन झाले. यावेळी प्रधान सचिव नंदकुमार, सचिव सुमंत भांगे, सहसचिव आर.…

    महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तम प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…

     ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त राजधानीत विविध उपक्रम

    नवी दिल्ली, १३ : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये ट्विटर मोहिम, लघुपट,…

    You missed