नवी मुंबईकरांचा प्रवास होणार सुखद, ‘एनएमएमटी’कडे ३० नवीन बस; टप्प्याटप्याने दाखल होणार १५० बसगाड्या
NMMT Buses: नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, बोरिवली, उरण ते खोपोलीपर्यंत एनएमएमटीच्या बस धावतात. वर्षभरात एनएमएमटीच्या ताफ्यात १५० बस दाखल होणार असून नवी मुंबईकरांना मोठा फायदा होणार (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…
Mayank Lohar Death Case : मुंबई लोकल ट्रेन मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुवर्णाचे नवीन कारनामे उघड, रेल्वे पोलिसांची मोठी माहिती
Mumbai Local Train Mayank Lohar Murder Case Accused Roshan Suvarna : चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुर्वणाचे कारनामे आता समोर…
फडणवीसांविरोधात भाजपात अंतर्गत गटबाजी; उद्धव ठाकरे विमान प्रवासाचं रहस्य उलगडणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 12:39 pm ६ फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. वाशिम, यवतमाळ आणि हिंगोलीच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे परभणीत खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात…
२०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार
Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी…
उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 11:27 am उद्धव ठाकरे सेना मुक्त महाराष्ट्र झालाय, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलंय. बोटावर निवडणून आलेली माणसं सुद्धा आता तुमच्याकडे राहायला तयार नाहीत, असा…
Buldhana Crime: घरातच गर्भलिंग निदान; बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडलं, बुलढाणा जिल्ह्यातील परतापूर येथे कारवाई
Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले. बुलढाणा क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
ठाणे-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला
Dombivli to Navi Mumbai: कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन टप्प्यांचं काम लवकरचं पूर्ण होणार असून जुलैमध्ये हे…
Pune News: शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करता येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार, काय आहे नवा उपक्रम?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निवडक गड-किल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि…
मांडवी एक्सप्रसेमध्ये तांत्रिक बिघाड, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; कोकणकन्या ८ तास विलंबाने
Konkankanya Express: कोकण रेल्वेचं मान्सूनचं वेळापत्रक लागू केल्यापासून गाड्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यापूर्वीच सर्व ट्रेन विलंबाने धावत असून एका गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडू लागलं आहे. (फोटो–…
१४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं
Weather Update: आठवड्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर मंदावला आहे. (फोटो–…