Mumbai-Pune Highway Accident : मिसिंग लिंकच्या पुलावर 3 गाड्यांची धडक, तर जुन्या महामार्गावर 6 गाड्यांचा विचित्र अपघात
मुंबई-पुणे महामार्गांवर आज दोन विचित्र अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात हा मिसिंग लिंकच्या पुलावर घडला आहे. तर दुसरा अपघात हा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…
Pune-Sainagar Shirdi Express : साईबाबांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! आजपासून ‘पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा
केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुणे दौऱ्यात पुणे रेल्वे स्थानक विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. यासह त्यांनी थेट पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान…
Thane News : मनसेने ठाणे आरटीओ कार्यालयातील मराठी वर्ग उधळले, अमराठी उमेदवारांना हुसकावून लावलं
ठाणे आरटीओ कार्यालयात सुरु असलेले मराठी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. अमराठी चालकांना रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट देण्याआधी मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी मनसेच्या आंदोलकांनी केली.…
२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १७ : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, यावेळी गावातील…
दुर्गम भागातील ७ आरोग्य योद्ध्यांचा राज्यस्तरीय सन्मान – महासंवाद
मुंबई, दि. १७ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्य सेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश…
बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला…
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रुग्णांचे स्वागत ‘वेलकम किट’ ने करावे – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. १७ : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वेलकम किट’ने प्रत्येक रुग्णाचे स्वागत करण्यात…
भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त – महासंवाद
मुंबई, दि . १७: परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. भिवंडी येथील मुंबई – नाशिक हायवेवरील वडपे गावच्या कमानीसमोर सापळा…
बुलेट ट्रेनने मुंबई – पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर पुणे, दि. १७ : मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र…
तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कायम – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र (यूआयडी कार्ड) धारक लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या…