महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. २ : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित…
डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’ – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. २ : मरळी तालुका पाटण येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या निमित्ताने डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या…
महालक्ष्मी सरस प्रदर्शनात ७ दिवसांत ९ कोटींची उलाढाल; ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेची मोठी झेप – महासंवाद
मुंबई, दि. १ : वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६’ प्रदर्शनाचा सातवा दिवसही मोठया प्रतिसादाचा ठरला. अवघ्या सात दिवसांत या प्रदर्शनाने तब्बल नऊ कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा…
अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई दि. 1 : राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.…
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना पशुपालकांपर्यंत पोहचवावी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. १ : ग्रामीण भागातील पशुपालकांना उद्योजक करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर झाली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुपालकांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी पशुपालकांपर्यंत…
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती…
प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवरील बँक हमी व दंडाचे धोरण बदलण्याबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. १ : वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून घेतल्या जाणाऱ्या बँक हमी (बँक गॅरंटी) आणि दंडाच्या रकमेबाबतचे धोरण २०१३ पासून बदललेले नाही. त्यामुळे या धोरणात बदल करण्यासाठी अभ्यास करून पुढील…
मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाची दमदार कामगिरी – महासंवाद
मुंबई दि. ०१ : महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मत्स्यव्यवसायाला मिळालेल्या…
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १ : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा…
गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’ – महासंवाद
लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी…