नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नाशिक, दि. 4 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत आहे, अशी…
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. ४ :- वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आपण महान होणार नाही, तर…
‘कुंभमेळा’विषयक विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी – महासंवाद
नाशिक दि. ४ एप्रिल : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भेटी दिल्या. पायाभूत सुविधांची…
भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद
नाशिक, दि. ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या पांडवलेणी येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करण्याच्या…
प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’ – विभागीय आयुक्त नयना गुंडे – महासंवाद
अमरावती, दि. 03 : केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत‘ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते 8 एप्रिल, 2026 या कालावधीत देशभरात ‘साधना सप्ताह‘ आयोजित करण्यात आला आहे.…
पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय – महासंवाद
नागपूर, दि. 3 : पोलीस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचे कौशल्य या मेळाव्यामुळे अधोरेखित झाले असून तपासातील गुणवत्ता व कार्यक्षमता वाढीसाठी हे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील…
पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
महिला सहकार चळवळीला गती देणार; ‘सहकार सम्राज्ञी’ पुरस्कारांनी कर्तृत्वाचा गौरव कोल्हापूर, दि.०३ (जिमाका): सहकार क्षेत्रात महिलांचे योगदान अमूल्य असून, सत्कारमूर्ती महिला भविष्यातील या क्षेत्राच्या ‘आयडॉल’ आहेत. महिलांच्या माध्यमातून सहकार चळवळीला…
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी – महासंवाद
नाशिक, दि. 3 एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पाहणी करीत सविस्तर माहिती…
पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा दिली आहे. त्यांचे कार्य आणि योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ.…