एसएसबी परीक्षा पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग – महासंवाद
मुंबई, दि.१३: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात ४ ते १३ मे २०२६ कालावधीत…
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. १३ – राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह…
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवाचे घेतले दर्शन – महासंवाद
मुंबई, दि.१३ : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांच्या पार्थिवाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवास…
माहितीपट ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटांचे १४ एप्रिल रोजी विशेष प्रसारण – महासंवाद
मुंबई, दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट आणि चित्रपटांचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध…
खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’ -API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा – महासंवाद
मीरा-भाईंदर: पोलीस दलात कर्तव्य बजावताना केवळ गुन्हेगारांना जरब बसवणे इतकेच मर्यादित न राहता, समाजातील पीडित महिला आणि बालकांसाठी आशेचा किरण ठरणारी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मीरा-भाईंदर वसई विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयातील…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल – महासंवाद
सांगली, दि. १३ (जि. मा. का.) – ऊसपट्टा, द्राक्षपट्टा अशी ओळख असणाऱ्या पलूस तालुक्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधणाऱ्या कार्वी ब्रँडची…
बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट – महासंवाद
१४ एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून…
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन; उद्या सकाळी अंत्यदर्शन तर दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – महासंवाद
मुंबई, दि. १२ एप्रिल — ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे आज मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालय येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचे उद्या, दिनांक…
आशाताईंच्या निधनाने दैवी सुरांची आशा संपली ! – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना – महासंवाद
आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककलेचे अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं. जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणं तुमच्या निधनामुळे क्षणभरात निमालं ! संपलं. आम्ही अपूर्ण झालो, अशा शब्दात महसूलमंत्री…
प्रशासकीय महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ‘महिला सक्षमीकरणाचा हुंकार – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १२ : महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड ताकद असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द त्यांच्यात उपजत असते. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला केवळ महिला म्हणून न पाहता एक सक्षम…