राज्यात काही जिल्ह्यांना वादळी पाऊस व विजांचा इशारा – महासंवाद
मुंबई, दि. १० : मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो…
मुंबई-गोवा महामार्गावर १६ टनांवरील अवजड वाहनांना गणेशोत्सव काळात निर्बंध – महासंवाद
मुंबई, दि. १० : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या…
विज्ञान प्रयोगशाळेतून समाजापर्यंत पोहोचवावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. १० : वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष केवळ प्रयोगशाळा आणि शोधनिबंधांपुरते मर्यादित न राहता समाजासमोरील समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. रसायन…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
पुणे, दि. १० : कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जागतिक…
नंदुरबार जिल्ह्यातील पाणीटंचाई, पीक परिस्थिती व गणेशोत्सव नियोजनाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा – महासंवाद
नंदुरबार, दि.१० सप्टेंबर: जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना नंदुरबार जिल्ह्याचे…
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकाच दिवशी २५ कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण – महासंवाद
मुंबई, दि. ९ : अनाथ व गरजू बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळवून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत एकाच दिवशी २५ बालकांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण…
युवा नेतृत्व संवाद अंतर्गत युवकांना थेट प्रधानमंत्री यांच्यासमोर नव कल्पना मांडण्याची संधी – महासंवाद
मुंबई, दि. ९ : भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (व्हीबीवायएलडी) २०२७ या उपक्रमा अंतर्गत १५ ते २९ वयोगटातील युवकांसाठी राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.…
शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. ९ : शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश विधानसभा…
चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण – महासंवाद
मुंबई दि. ९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधी गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवालात ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ असा झालेला उल्लेख अनावधानाने झाला असल्याचे नागपूर शहर पोलिसांनी स्पष्ट…
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत – महासंवाद
जालना, दि. ९ (जिमाका) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे अन्न व पाण्याविना उपोषण करीत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणी व…