आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुबई, दि .२६ : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य…
धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
धुळे, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री…
धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
शिरपूरला औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धुळे, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन – महासंवाद
धुळे, दि. २५ एप्रिल २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे ‘श्री विलेपार्ले केळवणी मंडळ’ संचलित विविध शैक्षणिक संस्थांसह औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्व…
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवा – पालकमंत्री डॉ. वुईके – महासंवाद
चंद्रपूर, दि. २५ : विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे. शिक्षण केवळ नोकरीसाठी नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावनिक, अध्यात्मिक बुद्धिमत्ता निर्माण झाली पाहिजे. तसेच त्यांना सामाजिक भानसुध्दा…
हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
मुंबई, दि. २५ : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर…
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणूक – महासंवाद
मुंबई,दि. २५ : वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरिता २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणुकांचे आयोजन राज्यात करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नोंदणीकृत व नोंदणीचे नूतनीकरण…
मिशन बालस्नेही महाराष्ट्र : प्रायोगिक टप्प्यात १०२ ग्रामपंचायती ‘बालस्नेही’ होणार – महासंवाद
मुंबई, दि.२५ : मिशन बालस्नेही महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांमधील प्रत्येकी तीन अशा एकूण १०२ ग्रामपंचायती ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये नियमित बालसभा आयोजित केल्या…
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नाशिक, दि. २५ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन – महासंवाद
पुणे, दि. २४ : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन केले.…