बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा…
क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिवादन – महासंवाद
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल येथे क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ. जी.…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन – महासंवाद
बीड, दिनांक ०७ (जिमाका) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचे…
‘मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड’या योजनेंतर्गत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणार – महासंवाद
मुंबई, दि.५ : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ मध्ये “मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड”योजना राबविण्यात येणार आहे.विविध तंत्रशिक्षण प्राप्त ३० लाख युवक-युवतींची शासनाकडे नोंद आहे. या सर्वांना ईमेल…
महाराष्ट्र शासनाचे २०, २१, २९ व ३० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस – महासंवाद
महाराष्ट्र शासनाचे २० वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या २० वर्षे मुदतीच्या १००० कोटींच्या ‘७.१४ टक्केमहाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०४५’ च्या ( दि.९ जुलै…
आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच केंद्रबिंदू – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
चंद्रपूर, दि. ७ : विद्यार्थी हे आपले दैवत आहे. त्यांना चांगले शिक्षण देणे व त्यांच्यातील कलागुणांना विकसित करणे, हे प्रत्येक शिक्षकाचे ध्येय असावे. आज कृत्रिम तंत्रज्ञान व ई- माध्यमे यांच्या…
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद
रायगड (जिमाका) दि.०७ :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा…
अवयवदान सर्वश्रेष्ठ दान… – महासंवाद
अवयवदान हे एक महान दान आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. मात्र, समाजामध्ये अवयव दानाविषयी अनेक गैरसमज आणि भीती आहेत, ज्यामुळे अवयव दानाचे प्रमाण खूप कमी आहे. यावर मात…
दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन – महासंवाद
मुंबई, दि.७ : दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना…
बार्टीमार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू – महासंवाद
मुंबई, दि. 7 : सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टीमार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance…