पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला क्रीडा संकुल समितीच्या कामकाजाचा आढावा – महासंवाद
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : सर्व सामान्य नागरिकांपर्यंत क्रीडा सुविधा पोहोचवण्यासाठी कालबद्ध पद्धतीने प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज…
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. ११ : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक…
शिक्षकांनी विविध माध्यमांतून गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : शिक्षणाचा गाभा, आत्मा हा विद्यार्थी आहे आणि त्याला न्याय देणारा शिक्षक आहे. शिक्षकांनी विविध माध्यमांतून शाळेची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्यावा, तरच शाळेचा पट…
‘आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नाशिक दि. १० : केंद्रीय ऊर्जा अनुसंधान प्रयोगशाळेच्या नाशिक येथील प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेमुळे विद्युत उपकरण उत्पादन करणाऱ्या उद्योगांना यापुढे चाचणीसाठी हैदराबाद किंवा भोपाळ येथे जावे लागणार नाही आणि विद्युत उपकरणांच्या…
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये – मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद
पुणे, दि.१० सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिक व मराठी भाषिकांबरोबरच शासनाचीही आहे. सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही, असे स्पष्ट करताना शासन…
‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
VIRENDRA DHURI मुंबई, दि. १० : शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यातील सर्व समाजघटकांना समप्रमाणात न्याय मिळावा,…
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा – महासंवाद
मुंबई, दि. १०: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. १० : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीस उच्च…
शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टिम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
‘नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार…
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाकडून जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल घोषित केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२४…