‘सिकलसेल’ आजाराच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग संवेदनशील; आदिवासी भागातील आरोग्य सुधारणांसाठी क्रांतीकारी पुढाकार आवश्यक – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
नंदुरबार, दिनांक 12 सप्टेंबर, 2025 (जिमाका) : नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग संवेदनशीलपणे काम करू इच्छितो; येणाऱ्या काळात त्याचे दृश्य परिणाम आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात हमखास दिसतील…
महसूल यंत्रणेने आपल्या क्षमतेचा वापर करुन गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय मिळवून द्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : राज्य शासन पारदर्शकतेने आणि गतिमानतेने लोकाभिमुख काम करीत आहे. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असून या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा वापर…
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद
बुलढाणा दि. 11 (जिमाका) : शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे…
मुंबईतील २५ हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करणार – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. ११ : मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या नियमानुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना…
‘ओसी’ नसलेल्या इमारतीतल्या रहिवाश्यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण – महासंवाद
मुंबई, दि. ११ : मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत गेली अनेक वर्ष भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतीत राहत असलेल्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित…
‘नाबार्ड’अंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ११ :- ‘नाबार्ड’अंतर्गत होणाऱ्या सिंचन प्रकल्पांचे नियोजन, मंजुरी आणि कामे जलद गतीने करून या प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री…
पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील, असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले. विधानभवन येथे गावकामगार…
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कारवाईत ७.५६ कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणी एकाला अटक – महासंवाद
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने कर चुकवणाऱ्या फर्मविरुद्ध केलेल्या विशेष चौकशी मोहिमेअंतर्गत ३ सप्टेंबर २०२५ रोजी मेसर्स केपी क्रिएशन वर्ल्ड या…
निराधार महिलांसाठी ‘शक्ती सदन’चा आधार – महासंवाद
महाराष्ट्र कल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरण, सबलीकरणात आपले राज्य देशात अव्वल आहे. महिलांना शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात…
महाराष्ट्र शासनाचे ४, ८ व ९ वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस – महासंवाद
महाराष्ट्र शासनाचे ४ वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाच्या ४ वर्षे मुदतीच्या १००० कोटींच्या ‘६.७४% महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०२९’ (दि. १० सप्टेंबर २०२५…