दुर्लक्षित महिला व त्यांच्या बालकांकरिता विशेष शिबिराचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘प्रेरणा स्वयंसेवी संस्था’ यांच्या सहकार्याने वेस्ट खेतवाडी महापालिका शाळा, पाचवी लेन, ग्रँट रोड, कामाठीपुरा येथे समाजातील दुर्लक्षित…
भारतीय साहित्य विश्व समृद्ध करणारे तत्वचिंतक, साहित्यिक – महासंवाद
मुंबई, दि. २४ :- काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या अद्वितीय साहित्यकृतींची निर्मिती करून भारतीय साहित्यविश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य, तत्वचिंतनाच्या क्षेत्रात मोठी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुवार…
पूरग्रस्त लांबोटी गावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट : तातडीच्या मदतीची ग्वाही – महासंवाद
सोलापूर, दि. २४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाला भेट देऊन अतिवृष्टी व धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. नदीकाठच्या…
मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी – महासंवाद
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सोलापूर, दि. २४ (जिमाका) :- जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे…
मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. २४ : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करा. तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची…
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही – महासंवाद
सोलापूर, दि. २४ (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी…
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामे गुणवत्तेसह कालमर्यादेत करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
जिल्हा सर्व शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये अग्रेसर ठेवावा मुंबई दि. २३ :- जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांचा दर्जा, गुणवत्ता राखत ही कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण केली जावीत. विकास कामे…
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून सहकारसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २३ : केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विविध कार्यक्रम जाहीर केले आहेत. राज्यातील ग्रामीण भागापर्यंत सहकार चळवळ पोहोचविण्यासाठी आणि ती अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र…
गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई दि. २३ : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे येत्या एक…