डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
धुळे, दि. २७ : आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत करण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याचे काम डॉ. प्रकाश…
मानीव अभिहस्तांतरण दस्तांच्या अभिनिर्णय पूर्वतपासणीसाठी पुणे सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे विशेष अभियान – महासंवाद
मुंबई, दि. २७ : मानीव अभिहस्तांतरण दस्ताच्या अभिनिर्णयाच्या अनुषंगाने सहकारी गृहरचना संस्थांकडील कागदपत्रांची पूर्व तपासणी तसेच कागदपत्रांसंबंधी संस्थांच्या शंका व अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले…
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचनांची गांभीर्याने दखल घ्यावी – महासंवाद
चंद्रपूर, दि. 25 : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. यात जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश असतो. आपापल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींकडून नियोजन समितीच्या…
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी – महासंवाद
परभणी, दि. 26 (जिमाका) – अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा आज जाणून घेतल्या. रामपुरी, थार, हटकरवाडी, ब्रम्हपुरी, साळापुरी, धारासुर,…
राज्य शासनाचा १५० दिवसांचा कृती आराखडा सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे -पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात नुकताच १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. या आराखड्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शासनाच्या सर्वच स्तरावर झालेली कामगिरी…
नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी – महासंवाद
मुंबई, दि. २६ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी…
नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. २६ (जिमाका):- नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. तसेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार आहे. या समितीच्या माध्यमातून…
गाव भेटीतून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला’ गती देणार – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : ‘गावभेटीतून मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना’ला गती देण्यावर भर देण्यात येत असून या अभियानांतर्गत होणाऱ्या ग्रामसभा व उपक्रमांना वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभाग…
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
मुंबई, दि. २६ : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना राज्यात राबविण्यात येत आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे…
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर ऐवजी ९ नोव्हेंबरला – महासंवाद
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबर, २०२५…