• Tue. Jul 21st, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती – महासंवाद

    राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती – महासंवाद

    पुणे, दि. ३०: भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन…

    सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात – महासंवाद

    मुंबई, दि. ३०: भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.…

    कामठी,  छाचेर आणि रेवराळ स्थानकांवरील यात्रेकरूंच्या सुविधांकडे लक्ष द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  – महासंवाद

    नागपूर,दि. 29 : जिल्ह्यातील कामठी, छाचेर आणि रेवराल या स्थानकांवरील सुविधांकडे रेल्वे विभागाने लक्ष द्यावे. विशेषतः यात्रेकरूंच्या सुविधा काटेकोर असाव्यात याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर…

    अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षणमंत्र्यांना निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि. २९: राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला दि. २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा…

    महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना निवासी आयुक्त आर.विमला यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान – महासंवाद

    नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियेतील क्रांतिकारी सुधारणांमुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांना गती मिळाली असून, अनेक कुटुंबांची प्रतीक्षा आता संपुष्टात…

    अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद

    शिर्डी, दि. २९ – पीक पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणारच आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबात झालेली जिवितहानी, घरांची पडझड, पशुधन हानी याची भरपाई म्हणून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना…

    अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका – महासंवाद

    अहिल्यानगर, दि. २९ – अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात…

    आरोग्य अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटींतून आहार, स्वच्छता आणि सेवांमध्ये सुधारणा घडवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    कोल्हापूर, २९ : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रीय भेटी देऊन रुग्णांना देण्यात येणारा गुणवत्तापूर्ण आहार, स्वच्छता आणि सेवांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. कोल्हापुरातील जय पॅलेस…

    महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाची कारवाई – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने कर चुकवणाऱ्या फर्मविरुद्ध केलेल्या विशेष चौकशी मोहिमेअंतर्गत २५ सप्टेंबर २०२५ रोजी मेसर्स नीलकंठ ट्रेडर्स या फर्मचे मालक सुरेश शिवजी कटारिया,…

    पंडित दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    दीनदयाळ संस्थेच्या प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी यवतमाळ, दि. २९ (जिमाका) : समाजातील गोर-गरीब, वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन…

    You missed