• Sat. Jul 18th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश – महासंवाद

    वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि. 14 : एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या वाळू धोरणाच्या आधारे येत्या 15 दिवसात राज्यातील सर्व वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.…

    विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला नाही – राज्य निवडणूक आयुक्त – महासंवाद

    मुंबई, दि. 14 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा…

    ‘आपलं मंत्रालय’ अंकाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…

    न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी येथील आर्थिक, प्रशासकीय कामांची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद

    मुंबई, १४ : न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी येथील आर्थिक व प्रशासकीय कामांची सखोल चौकशी करून १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवन येथे…

    के-हार्मनी फेस्टा : भारत-कोरिया मैत्री आणि संस्कृतीचा महोत्सव – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : कोरिया प्रजासत्ताकाचा वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रे कुर्ला संकुल येथे रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘के-हार्मनी फेस्टा’चे आयोजन करण्यात…

    ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये स्वयंसेवी संस्था व महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. निर्मल…

    खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट गाव आणि परिसरात तातडीने क्षेत्रीय पातळीवर पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व…

    मध्यस्थी :  वाद मिटविण्याचा सौहार्दपूर्ण  मार्ग – महासंवाद

    वाद हे मानवी समाजातील अपरिहार्य वास्तव आहे, पण त्याचे समाधान सौहार्दपूर्ण पद्धतीने करणे ही खरी प्रगती आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारत सरकारने मध्यस्थता कायदा, 1923 लागू केला. या कायद्याचा…

    जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. १४ : राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ अंतर्गत “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या विशेष उपक्रमाचे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरच्या…

    सुरळीत पाणी पुरवठा, दर्जेदार रस्ते व स्वच्छतेला प्राधान्य द्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    कोल्हापूर दि. १३ (जिमाका): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरळीत पाणी पुरवठा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच, शहरातील नागरिक आणि धार्मिक तसेच पर्यटनाच्या अनुषंगाने येणाऱ्या पर्यटकांसाठी महानगरपालिकेने दर्जेदार रस्ते तयार करावेत,…

    You missed