• Sat. Jul 18th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • ‘कुंभमेळा’ आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत – मुख्य सचिव राजेश कुमार – महासंवाद

    ‘कुंभमेळा’ आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत – मुख्य सचिव राजेश कुमार – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : राज्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणासह संबंधित विभागांनी आयोजनाची…

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करावी – राज्य निवडणूक आयुक्त – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.…

    झोपडपट्टी पुनर्विकास आराखडा तयार करा; प्रलंबित प्रस्तावांची यादी द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    रत्नागिरी, दि.16 (जिमाका) : चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना याचा आधार घ्यावा. शासनाकडे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या प्रस्तावांची…

    मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर; मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे…

    कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह – महासंवाद

    महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दि.१६: आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात…

    दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : दीपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किट्स तसेच गर्दीच्या ठिकाणी गोंधळ यासारख्या घटनांची शक्यता असल्याने…

    सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार  -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर – महासंवाद

    सातारा दि.१६: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे.…

    मंडणगड औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण करा –  राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद

    मुंबई, दि. 15 : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसराच्या औद्योगिक विकासासाठी ‘एमआयडीसी’ ची निर्मिती करणे गरजेचे आहे. या भागात उद्योग येण्यास तयार आहेत. त्यामुळे महामार्गलगत जागेची निश्चिती…

    दिल्लीत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन  – महासंवाद

    नवी दिल्ली, 15 : भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तसहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी कोपर्निकस मार्ग स्थित जुने महाराष्ट्र…

    पाणीपुरवठा योजनेत कामाची जबाबदारी निश्चित करा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    मुंबई, दि.15 : पाणीपुरवठा योजनेतील कामे अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याची तसेच कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.…

    You missed