एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. ३ : एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावे, असे…
मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. ३ : राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांमधील…
उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
RAJU DONGARE Govt Photographer मुंबई, दि. ३ : पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत (धुळे/नंदुरबार) प्रकल्पासाठी हरियाणा येथील जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटी रुपयांच्या…
परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
परभणी, दि. ३ (जिमाका): महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत…
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील संचालक कार्यालयात कोमल ढवळे यांचा सत्कार – महासंवाद
नागपूर, दि. ३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सातवा आणि ओबीसी प्रवर्गात चौथ्या आलेल्या कोमल गुणवंत ढवळे यांचे माहिती व…
शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. ३ (जिमाका): राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातून विद्यार्थिनी खेळाडू, पंच आले आहेत. खेळाडूंनी संघभावना ठेवत जिद्दीने उत्कृष्ट कामगिरी करावी. महिला क्रिकेट विश्वचषकातील खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेऊन जगभरात देश…
‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या प्रस्तावासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत – महासंवाद
मुंबई, दि. ३ :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे…
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन – महासंवाद
मुंबई, दि. ३: भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले असल्याच्या भावना व्यक्त करत क्रीडा…
‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आराखडा तयार करा – महासंवाद
मुंबई,दि. ३ : ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ २६ जानेवारी २०२६ रोजी लागू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने विभागाने समन्वयाने काम करून या योजनेचा आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना मत्स्यववसाय…
खिद्रापूर : अद्भुत खगोलशास्त्रीय प्रकाश पर्वाचे ठिकाण – महासंवाद
data”:,”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:,”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false} खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटेसे गाव.. हे गाव कोल्हापूर शहरापासून साधारण 7० किमी अंतरावर आहे. खिद्रापूर म्हणजे अध्यात्म आणि मानवी सौंदर्याच्या मिलापावर लिहिलेली दगडातील कोरीव…