नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, वर्धा येथे नवीन कारागृहाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई, दि. ७: नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात…
विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न – महासंवाद
पुणे, दि. ७: पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या नाव नोंदणीची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त…
‘वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सव’ दिनी कुर्ल्यात सामूहिक गायन – महासंवाद
मुंबई, दि. ६ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ऐतिहासिक वंदे मातरम् गीताच्या लिखाणास 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व कौशल्य, रोजगार, उद्योजकता…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – महासंवाद
मुंबई, दि. ६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात,…
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे – महासंवाद
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2025 परीक्षचे आयोजन रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले…
स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. ६: बाबा… स्मृतीने, तुमच्या लेकीने, आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. केवळ सांगलीकरच नाही; तर प्रत्येक…
न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई – महासंवाद
मुंबई, दि. ५: न्यायालयीन इमारती या केवळ भव्य नसाव्यात, तर त्या न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानातील मूल्यांचे मूर्त रूप असाव्यात. त्या प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेश सुलभ करणाऱ्या ठराव्यात, असे…
अनुवादकांनी अर्ज करण्याचे भाषा संचालनालयाचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. ५ : भाषा संचालनालयामार्फत प्रशासकीय, कायदेविषयक, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयांवरील अभिलेख व कागदपत्रातील मजकूर अनुवाद करण्यासाठी खासगी नामावली तयार करण्यात येत आहे.…
मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित – महासंवाद
मुंबई, दि. ५: मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, तसेच संरक्षित कांदळवन (मॅग्रोव्ह) क्षेत्राला लागून…
लोकराज्य दिवाळी विशेषांक – महासंवाद
window.option_df_183690 = {“outline”:,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”http:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2025\/11\/FINAL-LOKRAJYA-DIWALI-Special-Issue-04-Nov-2025.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();}