• Fri. Jul 17th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • दिव्यांग व अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    दिव्यांग व अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याकरिता या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र जोडप्यांनी अर्ज करण्याचे आवाहन…

    विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांनी राष्ट्रीय…

    कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    अमरावती, दि. 17 (जिमाका) : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू…

    नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १७ :राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे उत्पादक कंपन्यानी नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती करणे ही…

    प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी : राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे. हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक…

    स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमुल्य योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि.16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून…

    देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    मुंबई, दि. 16 : जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा…

    आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ दिमाखात साजरा; सांस्कृतिक वैभवाचे दिल्लीत अनोखे प्रदर्शन – महासंवाद

    नवी दिल्ली, १५ : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक आणि लोककला वारसा देश-विदेशातील प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ४४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (IITF) आज सायंकाळी ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण…

    विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन  – महासंवाद

    मुंबई, दि. १५ जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी प्रथमच मुंबईकरांना मिळणार आहे. प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजल्यावरील…

    खेळाडूंनी सांघिक व समर्पित भावनेतून यशस्वी व्हावे : क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे – महासंवाद

    नाशिक, दि. 15 नाव्हेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : शालेय जीवनापासून खेळांची आवड असलेल्या विद्यार्थी खेळाडूंनी आपले नैपुण्य दाखवत यश संपादन केल्यास त्यांना भविष्यात विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे…

    You missed