ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि.३ : ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा…
सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला – महासंवाद
मुंबई, दि. ०२ (रानिआ): राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर…
दिव्यांग अमोलची ‘सुवर्ण’ भरारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रेरणा – महासंवाद
नागपूर, दि. ०२ : जन्मतःच दोन्ही पायांनी अधू असल्याने आपले पुढे कसे होणार असा प्रश्न त्याला पडायचा पण काय करावे कळत नव्हते, मात्र त्याच अमोलने क्रीडा…
पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
मुंबई, दि. ०२ : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव…
महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’ – महासंवाद
मुंबई, दि. ०२ : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला…
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २: देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम…
कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा मुंबई, दि. २ : दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘विकास भी, विरासत भी’…
डोळे अंधारात… पण पाऊल प्रकाशात ! – महासंवाद
आज राज्यभर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्साह जाणवत होता. शहरातून फिरताना काही मतदान केंद्रांवर उमटणारा मतदारांचा उत्साह मात्र मनाला ऊर्जा देणारा होता.…
चला माती परिक्षण करुया, आपली जमीन समृद्ध करुया – महासंवाद
जागतिक माती दिन अर्थात जागतिक मृदा दिन दरवर्षी ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मातीचे संवर्धन, सुपिकता तिच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या दिवासाचा उद्देश आहे. जगण्यासाठी मूलभूत गरज…
वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. ०२ : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार साधण्यासाठी वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन तसेच सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या सहा…