• Tue. Jul 14th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी – महासंवाद

    इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी – महासंवाद

    मुंबई, दि. ६: राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची…

    ‘दर्पण’ दिनानिमित्त दै. लोकवाहिनीच्या विशेषांकाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    नागपूर, दि.६: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण साप्ताहिकामुळे साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने प्रकाशित दै.लोकवाहिनीच्या विशेषांकाचे आज नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन…

    ‘दर्पण’ पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. ०६ (जिमाका): पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी…

    फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट – महासंवाद

    सातारा, दि. ६ : फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महादेव कोळी व परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन…

    दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी – महासंवाद

    मुंबई, दि. ६ : मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा…

    अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली – महासंवाद

    पुणे, दि. 6 : माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून…

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले – महासंवाद

    नांदेड, दि. ५ :’हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या…

    भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि.५ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे…

    दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करा – सचिव तुकाराम मुंढे – महासंवाद

    मुंबई, दि. ०५: दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही…

    जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवक, युवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहराचे…

    You missed