निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : सामाजिक प्रश्न सोडविताना निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी मांडले गेले पाहिजेत, असे प्रतिपादनविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
आरोग्य, पाणी पुरवठा, जलसंधारणसह पायाभूत सुविधांसाठी वाढीव 346 कोटींची मागणी करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि.11 : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2026-27 साठी मंजूर नियतव्यय 524 कोटी 56 लाखांचा असून आरोग्य, विद्यूत, पाणी पुरवठा, जलसंधारण यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढीव 346 कोटी 46 लाखांची मागणी…
विकास कामांवर जिल्हा वार्षिक योजनेचा निधी निर्धारित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
परभणी, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी निर्धारित कालावधीत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्यात यावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच…
नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक – मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. ११ : नवीन कामगार संहिता केंद्र सरकारकडून तयार करण्यात आली असून, सदर संहितेअंतर्गत नियमावली तयार करण्यात येत आहे. नियमावलीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात…
विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
मुंबई, दि.११ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली…
कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाला शासनाची मान्यता असून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व अडथळ्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच यासंदर्भात सर्वोच्च…
मुख्यमंत्र्यांकडून नागपूर विभागाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा – महासंवाद
नागपूर, दि. 11 : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता वर्ष 2026-27 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे…
युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करावा.…
खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. 11 : खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा मंजूर…
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्रातील आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत परिवर्तनासह कौशल्य विकासासाठी ‘अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ (एआयएफ) आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे काम करणार आहे. ‘एआयएफ’चे संचालक कामेश संघी यांनी…