जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक…
परभणीच्या विकासाला नवी दिशा देणारे स्वतंत्र नियोजन भवन – पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर – महासंवाद
परभणी, दि. ०२ (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक…
कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
परभणी, दि. ०२ (जिमाका) : कामगार भवनच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील. या भवनामुळे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांचे वितरण, आरोग्य सेवा,…
राऊळगाव स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट – महासंवाद
नागपूर, दि. २ :राऊळगाव स्फोटातील जखमींची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी स्फोट…
सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा – महासंवाद
मुंबई, दि. ०२: गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांनी दिले. राष्ट्रीय…
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ०२: भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील पुंछ येथे दिमाखात उभा राहणार आहे. या…
काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
नंदुरबार, दि. ०२ (जिमाका): धडगाव येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या पारंपरिक भोंगऱ्या बाजारातील शोभायात्रेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आदिवासी बांधवांसोबत ढोल-ताशांच्या ठेक्यावर नृत्य करत सहभाग नोंदविला. यावेळी नंदुरबार…
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना – महासंवाद
मुंबई, दि. ०२: मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात…
निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा…! संकल्प वसुंधरा रक्षणाचा…! – महासंवाद
मुंबई,दि. ०२: होळी व धुलिवंदनानिमित्त सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी या उपक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विधानसभा अध्यक्ष…
‘उमेद’ अभियानाची आणखी एक लक्षवेधक झेप; राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनात ५.५० कोटींची उलाढाल – महासंवाद
मुंबई, दि. ०२- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन कमालीचे यशस्वी ठरले…