एमपीएससीचे नवनियुक्त सदस्य सतीश वाघोले यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ – महासंवाद
मुंबई दि. ७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले सतीश बबन वाघोले यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या…
खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याच्या मसुद्यावर सूचना व हरकती नोंदविण्यास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. ७ – महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नागरिक, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि संबंधित घटकांना आपली मते…
महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. ७ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठामार्फत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे उभारण्यात येत असलेल्या महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा. यासाठी उच्च व…
छोट्या संवर्गातील सरळसेवा पदभरतीच्या बिंदुनामावलीच्या पुनर्विलोकनासाठी समिती गठित – महासंवाद
मुंबई, दि. ७ : सरळसेवा पदभरतीमध्ये छोट्या संवर्गातील पदे भरण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या बिंदुनामावलीचे पुनर्विलोकन करून शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन…
चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात जमीन, वीज व पाणी उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
मुंबई, दि. ७: नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली…
राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ७ : शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत…
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांची मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. ४ : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तीन महिन्यांची…
कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती; प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर – महासंवाद
मुंबई, दि. ७ : कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीची…
‘प्रोजेक्ट महादेवा’च्या युवा फुटबॉलपटूंना ब्राझीलचे विश्वविजेते कर्णधार काफू यांच्याकडून कौतुकाची थाप – महासंवाद
मुंबई, दि. ७ : मैदानावरील दमदार कामगिरी आणि त्यानंतर जागतिक फुटबॉलमधील दिग्गजांकडून मिळालेली कौतुकाची थाप अशा दुहेरी आनंदाचे क्षण ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या युवा फुटबॉलपटूंनी अनुभवले. आगामी आय-लीग तसेच इतर स्पर्धात्मक सामन्यांच्या…
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. ७ : मुंबई शहर जिल्ह्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) उच्च शिक्षण घेणाऱ्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न…