विधानपरिषद प्रश्नोत्तरे
लाड-पागे समितीचा शासननिर्णय सर्व शासकीय आस्थापनांना लागू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ८ : सफाई कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक कल्याणाकरिता लाड-पागे समितीच्या शिफारशींचा शासननिर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला…
बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी जमिनीबाबत तपास करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई, दि. ८: बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरु असून याचा तपास…
बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह
ठाण्याचा वज्रेश्वरी ब्रँड जागतिक पातळीवर न्यावा : कपिल पाटील ठाणे, दि. ८ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य…
अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई, दि. ८ : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात…
मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई दि 8:- मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री…
माहूर येथे ९ रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शन
मुंबई/नांदेड, दि. ७: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाचे प्रदर्शन गुरुवार दि. ०९ मार्च रोजी सकाळी ११…
स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मुंबई, दि.७: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन उद्या बुधवारी सकाळी ९ वा.…
काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या दर्जेदार सोयी सुविधा निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार,दि. ७ (जिमाका वृत्तसेवा): पुढील वर्षापासून राजवाडी होळीचे पर्यटनदृष्ट्या ब्रॅंडिंग तसेच होळीसाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.…
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या स्तन कर्करोग निदान, उपचार जनजागृती रॅली
मुंबई, दि.७ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग निदान व उपचार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही जनजागृती रॅली सकाळी ८…
‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ उद्यापासून नवी मुंबईत
मुंबई, दि.७ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर येथे दि. ८…