प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला
पालघर, दि. 20 : मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. प्रथमच या योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा…
शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी होणार — प्रधान सचिव विकास खारगे
मुंबई, दि. २० : शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची बैठक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली…
पाणीपुरवठा करणाऱ्या विविध योजनांना गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील
औरंगाबाद दि 20 (जिमाका) :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी गतिने करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणांना दिले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध कार्यालयाच्या एकत्रित ‘जलभवन’ या नूतन इमारतीचे…
जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार,दि.19 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार येथे आमदार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सातासमुद्रापार शिवप्रेम पोहचवणाऱ्या मराठी तरुणांचं कौतुक
कोल्हापूर दि. २० :- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर, दि. 20 : स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेतूनच राज्यासह देशातील उत्कृष्ट खेळाडू घडतील व आतंराष्टीय स्पर्धेत नाव लौकीक करतील. स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या अजय भोसले यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांची मुलाखत 21 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे.…
बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारी पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी, दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल.…
राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर दि. 20 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख…
नवी दिल्ली येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, २० : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी…