कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल मार्च अखेरपर्यंत आराखडा सादर करा-कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 6 (जि. मा. का.) : कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांसाठी अटल आवास…
सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ६ : ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे…
सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ६ : ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे…
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री…
प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध
मुंबई, दि. 6 : सर्वसामान्यांना माफक व स्वस्त दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. गरजूंनी माफक दरात औषध खरेदी…
नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी कृती आराखडा करा-पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 6 (जि. मा. का.) : नद्या प्रदूषण विरहीत स्वच्छ राहण्याबरोबरच त्या प्रवाहित रहाव्यात यासाठी ‘चला जाणूया नदीला’ ही संधी समजून काम करूया आणि नदी प्रवाहित ठेवण्यासाठी आपले योगदान…
प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार,दि.6 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार…
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 6 : मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. लेखक, समीक्षक, संपादक, समालोचक अशा विविध…
वि. वि. करमरकर राज्याच्या क्रीडा विकासाचे साक्षीदार : राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 6:- ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे. श्री करमरकर सच्चे क्रीडा प्रेमी, उत्कृष्ट क्रीडा…
ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला – क्रीडामंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि.6 : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक,…