Akola News : पडक्या घराजवळून जाताना अनर्थ, 8 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर भिंत कोसळली; एकुलता एक लेक गेल्यानं आई-वडिलांचा आक्रोश
Eight Year Old Boy Dies after Wall Collapses : अकोला जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका आठ वर्षीय मुलाच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला आहे. या घटनेनं गावात शोककळा…