वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूबाबत महत्त्वाची बातमी, 6,788 कोटींची खर्चवाढ, काय होणार बदल? कुठून-कसा असणार मार्ग?
मुंबईत वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मच्छिमारांच्या मागणीनुसार या सी-लिंकमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. जुहू आणि वर्सोवा येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल आवश्यक…